आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अर्धनग्न होऊन यांनी रक्ताने केली अंघोळ, असे होते विचित्र आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनः स्पेनमध्ये होणाऱ्या बुल फेस्टिव्हलच्या विरोधात तेथील काही महिला आणि पुरुषांनी अर्धनग्न होऊन मोर्चा काढला. हे सर्वजन पशू हक्क कायद्याचा आधार घेत फेस्टिव्हलला विरोध करत आहेत. यादरम्यान नेकेड लोकांनी खोट्या रक्तानेही अंघोळी केल्या. एवढेच नाही तर त्यांनी डोक्याला प्रान्यांसारखी शिंगेही लावली होती.
जनावरांना केले जाते टॉर्चर ...
हे लोक बूल फेस्टिव्हलची तयारी सुरू असलेल्या स्पेनच्या पॅम्पलोना मेन स्क्वॉयरवर जमा झाले होते. या मोर्चाचे आयोजन एनिमानेचुरालिस आणि पेटा संस्थेच्या वतिने केले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे फेस्टीव्हल पाहण्यासाठी जग भरातून साधरणपणे 10 लाखहून अधिक मानसे येतात. या विस्टिव्हलला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, जनावरांना टॉर्चर करणे आणि मारणे याचे कोणत्याही प्रकारे रमर्थन केले जाऊ शकत नाही, यामुळे हा कार्यक्रमच बंद व्हायला हवा.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अर्धनग्न आंदोलनाचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...