Home »Khabrein Jara Hat Ke» The Biggest Private Jet Of The World Just Like A 5 Star Hotel

5 स्टार हॉटेल नाही, हे आहे जगातील सर्वात मोठे जेट! असा आहे आतील नजारा...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 00:02 AM IST

  • जेटमधील लिव्हिंग रूम
कॅनडा येथील एका एअरक्राफ्ट कंपनीने जगातील सर्वात मोठे प्रायव्हेट जेट बनवले आहे. 4 लिव्हिंग रूम आणि एक मास्टर बेडरूमच्या या जेटची किंमत साडे चार अरब रूपये (72 Million Dollars) एवढी आहे. याचे इंटीरियर तुम्हाला एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलप्रमाणे अनुभव देते. मॅक 0.925 च्या वेगाने चालनाऱ्या या प्रायव्हेट जेटच्या प्रत्येक रूममध्ये फुल साइज टिव्ही, इंटरनेट कनेक्टिविटी, एक्ट्रा लार्ज विंडो यासारखे आनेक फिचर्स आहेत.

आणखी काय आहे वैशिष्ये....?
- या जेटचे नाव Bombardier's new Global 7000 business jet असे ठेवण्यात आले आहे. पुढच्या वर्षी हे जेट आकाशात झेपावेल. हे एकमव असे बिजनेस एअरक्राफ्ट आहे, ज्यात 4 लिव्हिंग रूम देण्यात आल्या आहे.
- 111 फूट 2 इंच लांब असलेल्या या जेटमध्ये एकून 19 लोक प्रवास करू शकतात. बेडरूम्स, डायनिंग हॉल, बारसह एक जकूजी प्रायव्हेट बाथरूम आहे.
- कंपनीच्या मते हे जेट बिजनेसमनसाठी बनवण्यात आले आहे. यात राहून घर किंवा ऑफीसचा अनुभव घेता येणार आहे. या जेटची 2021 पर्यंतची बुकींग अत्ताच झाली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, या जेटमधील Inside Photos...

Next Article

Recommended