आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: येथे झाडांच्या वरती बनवला पुल, पर्यटकांसाठी आहे लक्षवेधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये झाडांच्या वरती बनवण्यात आलेला पुल)
आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये झाडाच्या वरती पुल बनवण्यात आला आहे. येथून निसर्गाचा अद्भूत नजारा दिसतो. हा पुल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. जवळपास 420 फुट लांब या पुलावरून खडक आणि सुंदर ग्रीनरही दिसते. याला मार्क थोमस आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स हेनरी फॅनग आणि त्यांच्या साथीदारांनी बनवले आहे. पुलावर तुम्ही जेवढे पुढे-पुढे जाता तेवढाच तुम्हाला जास्त खास सुंदर अनुभूती येते. काही पर्यटकांचे म्हणणे आहे, की याच्यावर चालणे म्हणजे एखाद्या परिकथेमधील एखाद्या रस्त्यावर चालण्यासारखे आहे. पर्यटक वेबसाइट केपटाऊनला जाणा-या पर्यटकांना या पुलाला एकदा भेट देण्यास सांगते. येथे एका पार्कमध्ये अनेक दुर्मिळ झाडेसुध्दा दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या खास पुलाची काही छायाचित्रे...