आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Chanaral Llanta Potrerillos Line In Chile Is One Of The Most Stunning Railways

शेकडो फुट उंचावर उतारावरून धावते ही ट्रेन, पाहा हा विचित्र रेल्वे ट्रॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेच्या चिलीमधील रेल्वे लाइन)
अमेरिकेच्या चिलीमध्ये एक विचित्र रेल्वे लाइन आहे. काही ठिकाणी ही लाइन पूर्ण क्लोज आहे तर काही ठिकाणी उतारावरून जाते. हा ट्रॅक पोट्रेरिलोज, लांटा आणि डिएगो डी अल्मॅग्रोला या मार्गांना जोडतो. पोट्रेरिलोज समुद्रकिना-यापासून जवळपास 2800 मीटर दूर आहे. हा ट्रॅक जवळपास 100 वर्षांपूर्वी अँडिस कॉपर माइंनिंग कंपनी बनवला होता.
आता पोट्रेरिलोजमध्ये माइन नाहीये, परंतु येथे एक रिफाइनरी आणि एक कॉपर स्मेल्टर काम करतो. याला उध्वस्त झालेल्या शहराच्या रुपातसुध्दा ओळखले जाते. या ट्रॅकवरून ट्रेन मोंटँडन आणि पोट्रेरिलोज यांच्यामध्ये प्रवाशांना सुंदर नजारे पाहायला मिळतात. पोट्रेरिलोजला पोहोचण्यापूर्वी एका शांत घाटातून जाते. येथे पहाड खूप आकर्षक दिसतात. हे ट्रॅक पुढे चालून स्टेट रेल्वे नेटवर्कशी जोडले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ट्रॅकची खास छायाचित्रे...