(पकडलेली भयावह मगर)
ऑस्ट्रेलियामध्ये एक भयावह मगरीला पकडण्यात आले आहे. परंतु पकडण्यापूर्वी या मगरीने सर्वत्र हाहाकार माजवला होता. ही मगर डेली रिव्हरच्या समुद्रकिना-यावर लोकांसाठी एक भय झाला होती. अनेकदा तिने लोकांवर हमला करण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे या मगरीने अनेक कुत्र्यांना मारून खाल्ले.
ही मगर भारी-भक्कम असून तिला सहा लोकांच्या टीमने तावडीत घेतले. हा प्रकार ऑस्ट्रेलियाच्या मँगो फार्म बोट रम्पजवळ घडला. मात्र लोकांचे भय अद्याप गेलेला नाहीये. कारण तिथे अशाच आणखी मगरी आहेत.
एक अधिकारी मार्गरेट रेने सांगितले, की हे ठिकाण मनुष्य आणि प्राणी दोघांसाठी आहे.
आपण मिळून-मिसळून राहायला हवे. परंतु कधी-कधी परिस्थिती उलटी होते. म्हणून आम्ही या मगरीला पकडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भयावह मगरीचे आणखी PHOTOS...