आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे रहस्यमयी आदिवासी खातात मगर-पाणघोडा, जाणून घ्या त्यांची जीवनशैली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- एल मोलो जनजाती)
जगभरात अनेक आदिवासींच्या जाती आणि समाज आहेत. त्यांचे खान-पान आणि राहणीमान तसेत, परंपरा प्रथा सर्वकाही वेगळे आहे. या बाबतीत आफ्रिके इतर देशांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. कारण येथील आदिवासी जाती-समाज जगापेक्षा वेगळे आहेत. अशीच एक प्रजाती आफ्रिकेच्या केन्या देशात राहणा-या एल मोलोची आहे.
तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, की या प्रजातीच्या लोकांना मगर आणि पाणघोड्यांची शिकार करून खाण्याची आवड आहे. हे त्यांचे खाद्य आहे. एवढेच नव्हे, ज्या गावातील लोक जास्तित जास्त मगरी आणि पाणघोडे खातात त्यांना सर्वश्रेष्ठ मानले जाते. सध्या या गावात जवळपास 300 आदिवासी लोक राहतात.
आधुनिक जीवनशैलीपासून दूर-
या प्रजातीचे लोक आजसुध्दा आधुनिक जीवनशैलीपासून खूप दूर आहेत. परंतु तरीदेखील ही प्रजाती सर्वात छोटी आणि धाडसी मानली जाते. तुर्काना झीलच्या किना-यावर या जातीचे लोक प्रत्येक वर्षी जवळपास 1 लाख मगरी आणि पाणघोडे मारून खातात. सरकारने मगर आणि पाणघोड्यांची शिकार करण्यावर बंदी घालून या लोकांना मासे खाण्याचा परवानगी दिली आहे. मात्र, आजसुध्दा हे लोक या प्राण्यांची शिकार करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एल मोलो प्रजातीची काही छायाचित्रे...