आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हॉरर शोसाठी 20,000 लोक आगळ्या-वेगळ्या अवतारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात जर्मनीच्या लीपजीग शहरात हजारो स्त्री-पुरुष एकत्र आले होते. अनोखे ड्रेस आणि मेकअप करुन एका हॉरर शोमध्ये ते सहभागी झाले. वेव्ह गॉथिक नावाने दरवर्षी साजरा होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये जवळपास 20 हजार लोक राक्षस, भूत-प्रेत आणि दुष्टांच्या अवतारात एकमेकांना घाबरवत होते. अशाप्रकारचा हा जगातील सर्वात मोठा उत्सव असल्याची मान्यता आहे. याची सुरुवात देखील रंजक आहे. जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक या संस्थेची एक अनिधिकृत बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हापासून या उत्सवाची सुरुवात झाली आहे. साधारण 1987 पासून हा उत्वस साजरा होत आहे. यंदा या फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळे 100 बँड सहभागी झाले होते.त्यांच्या आगळ्या-वेगळ्या धुनींवर हजारोलोक थिरकले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...