आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर लोकप्रिय झाली ही मॉडेल, हजारो लोकांनी केले Follow ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगलोरची निधी सुनील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. तिच्या हॉट आणि Glamorous फोटोंना सोशल साईट्सवर खूप लोकप्रियता मिळाली आहे. instagram वर हजारो लोकांनी तिला फॉलो केले आहे. देश-विदेशात तिची ओळख मॉडेल म्हणून आहे. 
सामान्य कुटुंबामधील निधी ही देशामध्ये प्रसिध्द तर आहेच तसेच विदेशात सुद्धा तिने एक मॉडेल म्हणून तिची ओळख निर्माण केली आहे. ती अनेक कंपन्यांसाठी कॅटवॉक करत असते. एवढेच नाही तर इन्स्टाग्रामला 32,000 पेक्षा जास्त लोकांनी तिला फॉलो केले आहे.तसेच फेसबुकला सुद्धा लोकांनी तिला फॉलो केले आहे. निधी ज्या कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबात या फिल्डला जाण्याची परवानगी नाही. तरीही निधी सर्व नियम - परंपरांना ती बळी न जाता तिच्या मॉडेल या करिअरला महत्व देते. आज ती मॉडेल असली तरी तिच्याकडे लॉ आणि योगामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा, निधीचे काही फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...