आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बहुरुपी हळूहळू होताय नष्ट, दाखवले त्यांचे दु:खद आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुरुपी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये दिर्घकाळापासून परफॉर्म करत आहेत. परंतु एंटरटेन्मेंटची नवनवीन साधने आल्यानंतर यांची कला धोक्यात आली आहे. हा विषया मांडणारी शॉर्ट फिल्म 'द लॉस्ट बहुरुपिया' सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
कसे परफॉर्म करतात बहुरुपी...
बहुरुपी विशेषत: विविध कॉ्स्टुममध्ये लोकांसमोर परफॉर्म करतात. यादरम्यान ते वेगवेगळ्या वेशभूषेत दिसतात. सिनेमात दाखवण्यात आले आहे, की त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. जास्तित जास्त बहुरुपी सध्या हालाखीच्या परिस्थिती आयुष्य घालवत आहेत. खूप वर्षांपूर्वी टीव्ही आणि इंटरनेटसारखे मनोरंजनाचे साधन नव्हते, तेव्हा हे बहुरुपी एंटरटेन्मेंटचे मुख्य साधन होते. या शॉर्ट फिल्मला श्रीराम डॉल्टनने बनवले होते. त्यात अशरफुल हकने मुख्य भूमिका साकारली होती. याला राष्ट्रीय पुरस्कारसुध्दा मिळाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातून घेण्यात आलेले PHOTOS आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा शॉर्ट फिल्म...