(नेदरलँडच्या रोटरडममध्ये बनले इंडोर फूड मार्केट)
नेदरलँडच्या रोटरडममध्ये इंडोर फूड मार्केट तयार करण्यात आले आहे. या इंडोरची डिझाइन हे एक वैशिष्टे आहे. त्याला एमव्हीआरडीव्हीने डिझाइन केले आहे. या फूड मार्केटला भव्य आर्कचा आकार देण्यात आला आहे. आर्कच्या रचनेत 228
आपार्टमेन्ट बनवण्यात आले आहेत. सोबतच, फूड मार्केटसाठी हॉल आहे. जवळपास 100 भाज्यांचे स्टॉल आणि आठ रेस्तरॉसुध्दा आहेत.
हे जगातील सर्वात सुंदर फूड मार्केट असल्याचे मानले जाते.
या भव्य फूड मार्केटचे एंट्री डोर ग्लासने बनलेला आहे. हे यूरोपमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे ग्लास डोर आहे. याचे छत त्याच्या अनोख्या रचनेत भर टाकतो. छतासाठी रंगाचा वापर करण्यात आला आहे. फूडच्या थीमनुसार, छतावर फळ आणि भाज्यांचे विविध पेन्ट करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भव्य फूड मार्केटची काही छायाचित्रे...
सोर्स- designboom.com