(हा नॉर्थुंबरलँडचा नजारा आहे)
भारतात जरी उन्हाळा सुरु असला तरी इतर देशांत अजून वसंत ऋतू आहेत. अशाच काही ठिकाणांची छायाचित्रे आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. या ऋतूमध्ये झाडाचे पाने ताजेतवाने असून त्यांना फुलांचा बहर येत आहे. पर्यटक वेबसाइट या ठिकाणांना ऋतूचे बेस्ट टूरिस्ट अट्रॅक्शन सांगत आहे.
या छायाचित्रांमध्ये इंग्लंड, अमेरिका, नेदरलँडसह अनेक ठिकाणांचा सामावेश आहे. या फोटोंकडे पाहून तुम्हाला अशाच ठिकाणी जाण्याचा मोह होईल. इनेक परिसरात फुलांच्या बागा इतक्या घनदाट आहेत, जसे फुलांचे अच्छादन केल्यासारखे वाटते. याकडे पाहून कुणीही आकर्षित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशीच 10 सुंदर छायाचित्रे...