आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11 RECALL: मरत होते लोक अन् यांची सुरू होती \'मस्ती\', बघा वादग्रस्त PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9/11 च्या वेळी क्लिक केला गेलेला विवादित फोटो... - Divya Marathi
9/11 च्या वेळी क्लिक केला गेलेला विवादित फोटो...
9/11 ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. यात अनेक लोक मारले गेले. याच वेळी जर्मनीच्या एका फोटोग्राफरने एक फोटो क्लिक केला होता. हा फोटो त्याने साधारणपणे 5 वर्षांपर्यंत दाबून ठेवला. हा फोटो होता, हल्ला झालेल्या घटनेपासून काही अंतरावर बसलेल्या लोकांचे. या फोटोमध्ये जळत्या इमारतीतून निघणारे धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र तेथे उपस्थित असलेले लोक एकदम 'आरामात गप्पा मारताना दिसात आहेत. थॉमस होएपकरने हा फोटो पब्लिश केल्यानंतर 2006मध्ये यावर मोठा वादंग उभा राहिला होता.
काय म्हणाले फोटोत दिसणारे लोक...
हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपापली मते मांडली. काही लोक म्हणाले की, अमेरिका अद्यापही एक राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकले नाही. कारण कुठे काय सुरू आहे याच्याशी कुणालाच काही घेणे-देणे दिसत नाही. मात्र या फोटोत दिसणारे लोक स्वतःचा बचाव करताना म्हाणाले की, त्यांना न सांगताच हा फोटो क्लिक केला गेला आहे. ते म्हणाले की, त्यांना या घटनेची माहिती होती आणि त्यांच्यावर या घटनेचा मोठा आघात झाला होता. ते म्हणाले की, फोटोग्राफरने आमची सिच्यूएशन चुकीच्या पद्धतीने मांडली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...