आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Most Frustrating Rules For Every Indian Girl

तुम्ही मुली आहात!!! वाचा खास मुलींसाठी असणारे डोके चक्रावणारे 11 Frustrating नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलं हे आईवडिलांच्या संस्कारात वाढत असतं. मात्र आज 21व्या शतकातसुद्धा अनेक ठिकाणी मुले आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळे नियम आखले आहेत. मुलांना वेगळे आणि मुलींना वेगळे नियम लावले जातात. शाळेत जाणारी मुलगी असो वा नोकरी करणारी तरुणी... वय कुठलेही असो, नियम हे मुलींच्या पथ्यावर असतातच. समाजात वावरत असताना मुलींना अनेक बंधनं, नियम सहन करावे लागतात. वयात आल्यावर मुलीला वेळेचे, कपड्यांचे, मित्र-मैत्रिणींचे असे अनेक नियम लागू होतात. का तर केवळ मुलगी आहे म्हणून...

आईवडील, नातेवाईक, शेजा-यांकडून अनेकदा मुलींवर कोणती बंधने लादली जातात, ज्यामुळे मुली कधीकधी तणावात येतात, जाणून घेऊयात पुढील स्लाईड्समध्ये....