आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात नव्हे, परदेशात आहेत हे भयावह ब्रिज, पार करण्यासाठी जीव टाकावा लागतो धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात एकापेक्षा एक अनेक ब्रिज आहेत, जे आपल्या विचित्र बनावटीसाठी ओळखले जातात. इतकेच नव्हे तर त्यांवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. यामधील अनेक ब्रिज खडकांमध्ये तर काही नदीच्या वरती बनलेले आहेत. काही लाकडांपासून बनलेले आहेत तर काही दोरीच्या साहाय्याने उभे आहेत. मात्र तरीदेखील लोक या ब्रिजवरून जातात.
या ब्रिजवरून जाताना श्वास रोखतो, तरीदेखील अॅडव्हेंचर्सचे शौकीन लोक या ब्रिजला पाहण्यासाठीच नव्हे तर त्यावरून जातातसुध्दा. मात्र हे लोक अॅडव्हेंचर्सच्या नावाखाली या ब्रिजवरून जात असले तरी एक चूक त्यांचा जीव घेऊ शकते. डेली मेलने या ब्रिजला सर्वात भयावह ब्रिजमध्ये सामील केले आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील असेच काही ब्रिज दाखवत आहोत, मात्र यातील एकही ब्रिज भारतातील नाहीये.
क्रिमियाच्या आयपेट्री क्षेत्रात बनलेले लाकडी ब्रिज-
आता या ब्रिजलाच पाहा, क्रिमियाच्या आयपेट्री क्षेत्रात बनलेल्या या ब्रिजवर स्वार होऊन लोक पर्वतावरील व्ह्यू पाहतात. या ब्रिजच्या आसपास ढगाळ वातावरण आणि नेहमी धुके असते. लोक खूपच सांभाळून पर्वतावर जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील भयावह ब्रिजचे PHOTOS...