आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गधा-कुत्ता-दारू-काला बकरा, भारताच्या या ठिकाणांची नावे ऐकून व्हाल लोटपोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत विविधतेचा देश आहे. येथे अनेक गोष्टी विविधतेने भरलेल्या आहेत. संस्कृती, खाद्य, वेशभूषा आणि राहणीमानाशिवाय काही ठिकाणे असे आहेत, ज्यांची नावे ऐकून हसू आवरत नाही. गधा, कुत्ता, दारू, काला बकरा, पू किंवा पूहासारखे परिसर आपल्या अनोख्या नावाने ओळखले जातात.
तुमच्यातील अनेकांना या ठिकाणाविषयी माहितही असेल, परंतु अनेकांसाठी या ठिकाणांची नावे नवीन आहेत. मात्र ही नावे असे का आहेत, कुणी ठेवलीत, हे कुणालाच माहित नाहीये. परंतु पहिल्यांदा ऐकल्यास लोटपोट हसू येते. चला आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची 12 विचित्र नावे सांगत आहोत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आणि हसूही येईल.
फारबिसगंज, बिहार
एकदा वाचले, तर फोर्ब्स+गंज असे वाटते. परंतु हे नाव फारबिसगंज असे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशाच काही ठिकाणांविषयी, ज्यांची नावे अनोखी आहेत...