आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

58 तास सलग Kiss करत होते हे कपल, पाहा हे 20 विचित्र वर्ल्ड रिकॉर्ड्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कपलने सलग 58 तास Kiss करण्याचा विक्रम केला आहे. - Divya Marathi
या कपलने सलग 58 तास Kiss करण्याचा विक्रम केला आहे.
तुम्ही विवश्वसच ठेऊ शकणार नाही, पण हे कपल सलग 58 तास किस करत होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड्स रिकॉर्ड्समध्ये याची नोंदही झीली आहे. हे कपल आहे थायलंडचे. एक्काचई आणि लकसाना तिरानारात यांनी तीन वर्षांपूर्वी 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंदांपर्यंत सलग किस केले होते. हा जगातील सरावात दिर्घकाळ चाललेला कीस होता. व्हॅलेंटाइन डे किस स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी ही कामगिरी केली.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही आश्चर्य चकित करणाऱ्या विक्रमांबद्दल.... जे जाणून तुम्हीही व्हाल थक्क....
बातम्या आणखी आहेत...