आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र होता हा सिरिअल किलर, मुलांची हत्या करून खात होता हृदय आणि लिव्हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- म्यूझिअम ऑफ डेथमध्ये ठेवलेल्या सिरिअल किलरच ममी)
भयावह सिरिअल किलरच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या किंवा सिनेमांत पाहिल्या असतील. व्यक्तींचा खूण करण्यामागे त्यांचा कोणताही हेतू नसतो. मात्र स्वत:च्या समाधानासाठी ते इतरांचा जीव घेतात. असाच एक सी क्यूई नावाचा सिरिअल किलर होता. थायलँडच्या बँकॉकचा हा सिरिअल किलर मुलांचा जीव घेऊन त्यांचे हृदय आणि लीव्हर खात होता.
1944मध्ये चीनमधून अनेक लोक थायलँडला स्थायिक झाले होते. त्यामध्ये सी क्यूईसुध्दा होता. थायलँडला जाऊन त्याला अस्वस्थता जाणवू लागली. तो आपली अस्वस्थता दूर करण्यासाठी लहान मुलांचा खूण करू लागला होता. जेव्हा याचा खुलासा झाला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आणि 1950मध्ये फाशी दिली. फाशी दिल्यानंतर त्याचे शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्याच्या बॉडीला ममीच्या रुपात थायलँडच्या म्यूजिअम ऑफ डेथमध्ये ठेवण्यात आले. याला शिरीराज मेडिकल म्यूजिअम म्हणूनसुध्दा ओळखले जाते.
म्यूजिअममध्ये सिरिअल किलर सी क्यूईच्या ममीला एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्याजवळ दोन अशा लोकांची बॉडी ज्यांनी बलात्कार आणि खूण केले होते. सोबतच, म्यूजिअममध्ये काही लोकांची बॉडी ठेवण्यात आली ज्याचा मृत्यू काही खास कारणांमुळे झाला आहे.
या म्यूजिअममध्ये थायलँडच्या मेडिकल हिट्रीच्या संबंधित अनेक कलेक्शनला प्रदर्शित करण्यात आले. हे म्यूजिअम इमराल्ड बुध्द मंदिराजवळच्या शिरीराज हॉस्पिटलमध्ये आहे. शिरीराज हॉस्पिटलची निर्मिती 19व्या शतकात करण्यात आली होती. काही काळाने हॉस्पिटलला म्यूजिअममध्ये रुपांतरीत करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा म्यूजिअमच्या संबंधित काही छायाचित्रे....