आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Son Of Heaven: निसर्गाचा अविष्‍कार असलेले अद्भूत पर्वत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरामध्‍ये असे अनेक पर्यंटन स्‍थळ आहेत. जे पर्यटकांचे आकर्षण ठरलेले असतात. या पर्यटन स्‍थळांपैकी काही मानवनिर्मित तर काही नैसर्गीक पर्यटनस्‍थळे आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला निसर्गाचा अविष्‍कार असलेल्‍या आणि मनाला मोहीत करणा-या एका नैसर्गिक पर्यटनस्‍थळाची माहिती देणार आहोत.
चीन मधील 'तियांजी माउंटेन' नावाचे पर्यटनस्‍थळ हे एक निसर्गाचा अविष्‍कार म्‍हणून ओळखले जाते.तियांजी माउंटेन यून्नान प्रांतातील झांगजियाजी क्षेत्रामध्‍ये वसलेले आहे. हा पर्वत मार्बलचा पर्वत म्‍हणून ओळखला जातो. या पर्वतावर असलेली दाट झाडे आणि वेलींमुळे पर्वताचे सौंदर्य आधिक खुलुन दिसते.
पुढील स्‍लाईडवर पाहा या अद्भूत पर्वताची फोटो...