आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नीट पाहिले तरच समजतील हे Photos, सोशल मिडियात सुरूय चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल मीडियात काही फोटोजवरून वादविवादाला तोंड फुटले आहे. पहिला फोटो पाहिला तर पहिल्या झटक्यात तुम्हाला सर्व काही ठीक व सामान्य वाटेल पण या फोटोत एक अनोखे सत्य लपले आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोजमधीव सच्चाई दाखविणार आहोत. एकदम ठीक वाटणा-या या फोटोत वेगळे काय...
या फोटोवरून मागील काही दिवसापासून सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. अनेक लोकांना यात काहीही वेगळे वाटत नाही व हा एक चांगला व सामान्य फोटो असल्याचे म्हणत आहेत. तुम्ही पण हा फोटो नीट पाहा. अनेकांना वाटते ही तरूणी कॅमे-यासमोर पोझ देत आहे. मात्र, सर्व बारकाईने नीट पाहिले तर तुमच्या ही बाब लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुढे स्लाईडद्वारे पाहा असेच काही फोटोज.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा असेच काहीसे फोटोज आणि त्याची सच्चाई...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...