आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याने अंघोळ करायचा या देशाचा राजा, तलावात दडले आहे सोनेच सोने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ असा होता, जेव्हा या देशात सोने ओसंडून वाहत असे. येथील मातीदेखील सोन्याची होती, असे म्हटले जायचे. कदाचित म्हणूनच या देशाचा राजा सोन्याने अंघोळ करत असे. पण आज कोलंबियातील या परिसराचे नामोनिशाण राहिलेले नाही. हजारो लोक येथील सोने मिळवण्याच्या नादात आपल्या जीवाला मुकले आहेत, तर अनेक बेपत्ता आहे. अखेर सोन्याच्या या शहरात कोणते रहस्य दडले आहे.?
 
 
बातम्या आणखी आहेत...