आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Special Meeting Of Maharaja Girls Body Was Torn Down On Alcohol

या महाराजांच्या दरबारात तरुणींना विवस्त्र करून केले जात होते हे अनोखे कर्मकांड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळाचे नरेश भूपेंदर सिंह आपल्या जगावेगळ्या सवयींमुळे प्रसिद्ध होते. भूपेंदर सिंह यांच्या दरबारातील दिवान जरमनी दास यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात राजमहालातील एक अनोख्या कर्मकांडाचा उल्लेख आला आहे. तसेच भारतीय राजे-महाराजांच्या बाबतीत अनेक किस्से रंगवले आहेत.

भुपेंदर सिंह यांच्याबाबत दास यांनी लिहिले, की महाराजांनी राज्यात एक नव्या धर्माचा उदय झाला होता. त्याला 'कौलाचार्य' असे संबोधले जात होते. तसेच भुपेंदर सिंह राजमहलात एक अनोखा विधीही करत होते. या दरम्यान महलातील संपूर्ण महिला- पुरुष मदिरापान करण्‍यात व्यस्त असायचे. विशेष म्हणजे महिलांना विवस्त्र करून तंत्र आणि मंत्राचा मोठा विधी केला जात असे. या विधीसाठी आजूबाजूच्या डोंगराळ भागातून सुंदर तरुणींनाही राजमहालात आणले जात होते. त्यांनाही विवस्त्र करून त्यांच्या उघड्या शरीरावर मद्य ओतली जायची. उल्लेखनिय म्हणजे या तरुणींच्या शरीरावरून जमिनीवर पडणारी मद्य चरणामृत समजून विधीमध्ये सहभागी झालेले लोक प्राशान करत होते.

संपूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्वर क्लिक करा...