आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे! सापापासून मगरीपर्यंत सर्वकाही हा व्यक्ती करतो फस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बियर ग्रिल्स साप कच्चेच खातो. - Divya Marathi
बियर ग्रिल्स साप कच्चेच खातो.
ब्रिटिश स्पेशल फोर्सचा माजी कमांडो बियर ग्रिल्स जगात चित्र-विचित्र वस्तू खाण्‍यासाठी प्रसिध्‍द आहे. झुरळ, लार्वापासून तो सापही कच्चेच खातो. टीव्हीवरील मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमात काम केलेल्या या व्यक्तीविषयी आज आम्ही तुम्हाला आणखी माहिती देणार आहोत. मगरही खाल्ली होती या व्यक्तीने...
एकदा ग्रिल्सने मगरीला मारुन खाल्ले होते. वेगवेगळ्या देशांमध्‍ये प्राण्‍यांची शिकारीबाबत वेगवेगळे नियम आहेत. ग्रिल्सने मगरीला मारल्यानंतर ती कच्चेच खाल्ले होते. या व्यतिरिक्त ऊंटापासून अनेक मोठे जीव व लहान मोठी किडेही त्याने फस्त केल्याचा त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा हा व्यक्ती कोण-कोणते प्राणी फस्त करतो त्याचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...