आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणाचे हिप मोठे तर कुणाची कंबर छोटी, व्हायरल होत आहेत हे 10 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या अजब बॉडी पार्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. नुसते चर्चेतच नाही तर त्यांची दखल खुद्द गिनीज बुकनेही घेतली आहे. आज आम्ही आपल्याला अश्याच 10 लोकांचे फोटोज दाखवणार आहोत. ज्यांचे बॉडीपार्ट्स एक तर प्रमाणापेक्षा अधिकच सुडौल झाले आहेत किंवा अधिकच छोटे राहिले आहेत. हे फटो सोशल साइट्सवरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
कुणाचे ब्रेस्ट मोठे तर कुणाची कंबर बारीक...
यात काही महिलांची कंबर अगदी बारीक तर काहींचे हिप अती मोठे दिसते. एवढेच नाही तर, कुणाची अंगकाठी अगदी सडपातळ तर कुणाची अगदी आबड-धोबड दिसत आहे. खरे तर यातील काही फोटोज फटोशॉपच्या सहाय्याने इडिट केलेसारखे वाटतात. मात्र असे असले तरी ते सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आता हे दोन फोटोच पाहा, पहिल्या फोटोमध्ये महिलेची बॉडी तिला बिलकूल सुट करत नाही, तर दुसऱ्या फोटोतील महिलेच्या बॉडीचा शेपच अत्यंत विचित्र दिसतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही सोशल साइट्सवर व्हायरल होत असलेले Photos... तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का...
बातम्या आणखी आहेत...