आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे गाडी चालवणे रोलरकोस्टरपेक्षा कठिण,कमकुवत हृदय असलेल्यांना मनाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेच्या या ठिकाणावरून गाडी चालवणे खूप अवघड आहे)
पश्चिम अमेरिकेच्या उटाह परिसरातील एका ठिकाणावरून गाडी चालवण्यासाठी जगभरातून लोक येतात. हे ठिकाण भयावह खडकांवर गाडी चालवण्यासाठी ओळखले जाते. परंतु ज्यांनी हृदयाचा आजार आहे किंवा ज्यांना अशा गोष्टी सहन होत नाहीत, त्यांना येथे येण्यास परवानगी मिळत नाही. याला टाऊन ऑफ मॉब असेसुध्दा म्हटले जाते. छोट्या शहर असूनदेखील वाळवंट आणि खडकांमुळे याला अॅडव्हेंचर लोक पसंत करतात. येथे माऊंटेन बाईकिंग आणि फोर व्हिलर ड्राइव्ह केली जाते.
येथे हेल रिव्हेंज नावाचे एक 13 किलोमीटरचा ट्रॅक आहे. हा ट्रॅक कमी आणि विविध खडकांच्या समूहांपासून बनलेला आहे. येथे गाडी चालवणे रोलर कोस्टरपेक्षा कठिण आहे. तरीसुध्दा अॅडव्हेंचर प्रेमी आपले कौशल्या दाखवण्यास मागे नाहीत. ड्राइव्हरांना येथे अॅडव्हेंचरदरम्यान अॅडव्हान्स इक्विपमेंट ठेवावे लागते.
टोकावर पोहोचल्यानंतर अमेरिकेचे सुंदर ला साल खडक, घाट आणि कोलोराडो रिव्हर पाहाण्याची संधीसुध्दा मिळते. टाऊन ऑप मॉबमध्ये हेल रिव्हेंजप्रमाणे इतर ट्रॅकसुध्दा उपलब्ध आहेत. या ट्रॅकमध्ये काही ठिकाणी अडथळे आहेत, ज्याचे विविध नावे आहेत. जसे. एस्कलेटर, ब्लॅक होल, टिव ओव्हर चॅलेंज. परंतु सर्वात कठिण खडकाचे नाव Lion is Back आहे. येथे 65 डिग्रीवर कार चढावर न्याव्या लागतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लोक कसे चालवतात गाड्या...
बातम्या आणखी आहेत...