आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोग्राफरने अपंग सैनिकांचे फोटो केले क्लिक, युध्दात गमावले होते हात-पाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकन सैनिक ज्याने आपले दोन्ही पाय गमावले, उजवीकडे, एक हात गमावलेला सैनिक)
न्यूयॉर्क- न्यूयॉर्कच्या फोटोग्राफर डेव्हिड जेने अनेक वर्षांपासून युध्दाचे पडून असलेल्या अशा सत्याचा पर्दाफाश केला, ज्यामध्ये अनेक सैनिक गंभीर जखमी होऊन आयुष्यभरासाठी अपंग झाले आहे. सध्या हे सैनिक संघर्षमय आयुष्य जगत आहे. डेव्हिड जेची ही फोटो सीरिज 'द अननोन सोल्जर' नावाने 'द लाइब्रेरी ऑफ काँग्रेस'मध्ये ठेवण्यात आली आहे.
फोटोग्राफर आफगाणिस्तान आणि इराक युध्दामध्ये आपल्या शरीराचे अवयव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांना भेटण्यासाठी मॅरीलँड वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटर आणि ह्यूस्टन्स ब्रुक आर्मी सेंटरला गेला होता. फोटोग्राफरने सांगितले, की सैनिकांना गर्व आहे, की त्यांनी देशाच्या इतिहासात आपली मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांचे आयुष्य आता कठिण अवस्थेत असले तरी ते या गोष्टीचा गर्व बाळगतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाहा युध्दात अपंग झालेल्या सैनिकांचे PHOTOS...