आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने क्लिक केले अपंग सैनिकांचे फोटो, युध्दात गमावले हात-पाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- न्यूयॉर्कचे फोटोग्राफर डेव्हिड जेने यांनी युद्धात आपले अवयव गमावलेल्या सैनिकांचे फोटो क्लिक केले आहेत. आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले हे सैनिक आता संघर्षमय आयुष्य जगत आहे. डेव्हिड जेची ही फोटो सीरिज 'द अननोन सोल्जर' नावाने 'द लाइब्रेरी ऑफ काँग्रेस'मध्ये ठेवण्यात आली आहे. मन हेलावून टाकणारी ही सर्व छायाचित्रे आहेत.
फोटोग्राफर डेव्हिड आफगाणिस्तान आणि इराक युध्दामध्ये आपल्या शरीराचे अवयव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांना भेटण्यासाठी मॅरीलँड वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटर आणि ह्यूस्टन्स ब्रुक आर्मी सेंटरला गेले होते. फोटोग्राफरने सांगितले, की सैनिकांना गर्व आहे, की त्यांनी देशाच्या इतिहासात आपली मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांचे आयुष्य आता कठीण अवस्थेत असले तरी ते या गोष्टीचा गर्व बाळगतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाहा युध्दात अपंग झालेल्या सैनिकांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...