आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन घटवायचेय? जाणून घ्या कसे, हीने घटवले तब्बल 100 किलो वजन- आता अशी दिसते ग्लॅमरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिन मेक्कॅबने एक-दोन नाही तर तब्बल 100 किलो वजन घटवले आहे. एवढे वजन कमी केल्याने तीची इंटरनेटवर जबरदस्त चर्चा सुरू आहे. एवढेच नाही तर हिचे फोटोही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हिचे वजन आधी 141 किलो होते. मात्र आता वजन कमी करूव ती केवळ 45 किलोंची झाली आहे.
जस्टिनने 1 वर्ष प्रचंड मेहनत करून वजन घटवले आहे. या नव्या ट्रांसफॉर्मेशनमध्ये जितकी मदत ट्रेनरची झाली तितकीच मदत केली आहे सेल्फीनेही केली आहे. ती रोज व्यायाम केल्यानंतर सेल्फी घ्यायची. तिच्या या सेल्फीनेच तिला वजन घटवण्यासाठी इंस्पायर केले.
हे डायट केले फॉलो आणि कमी केले वजन...
अमेरिकायेथे लॉस एंजिलिसयेथे राहणारी जस्टिन रोज पिज्जा, पास्ता आणि आइसक्रीम, चॉकलेट खायची. यामुळेच हिचे वजन सलग वाढतच होते. त्यामुळे तिला वजन कमी करण्यासाठी हे खाद्य पदार्थ बंद करण्याचा आणि दिवसातून सहा वेळा थोडा-थोडा आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर तिने डायटला सुरुवात केली आणि फ्रूट, प्रोटीन शेक आणि हलका आहार घेयला सुरुवात केली आणि वजन कमी केले.

पुढिल स्लाइड्सवर पाहा, जस्टिनचे आश्चर्यचकित करणारे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...