आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The World Tallest Climbing Wall Diga Di Luzzone Dam

रोमांचक गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहे स्वित्झर्लंडचे हे धरण, धाडसी गिर्यारोहकांची असते वर्दळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिर्यारोहन करणे हा धाडसी छंद म्‍हणून ओळखला जातो. गिर्यारोहक नेहमीच अवघड आणि उंच ठिकाणाच्‍या शोधात असतात. आपला छंद जोपासण्‍यासाठी गिर्यारोहकांना अशी ठिकाणे लवकर सापडतात. गिर्यारोहणासाठी सध्‍या स्वित्झर्लंडमधील दिगा दी लुजोन नावाचे धरण चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक देशातील अनेक गिर्यारोहक आपला धाडसी छंद जोपासण्‍यासाठी या धरणाचा वापर करत आहेत. 540 फुट उंच असलेली भिंत सध्‍या गिर्यारोहकांचे आकर्षण ठरले आहे.
या धरणाची भिंत जगातील सर्वात उंच भिंत म्‍हणून ओळखली जाते. अनके चित्रपटांच्‍या शुटींगसाठी या भिंतीचा वापर करण्‍यात येतो. या भिंतीवर गिर्यारोहणाचा आनंद घेता यावा यासाठी एका गिर्यारोहकाने होल्‍ड आणि बोल्‍ट या भिंतीला बसवले आहेत. या धरणाचे काम 1663 मध्‍ये पूर्ण झाले होते. 1997 मध्‍ये पुन्हा या धरणाची उंची 17 मीटर वाढवण्‍यात आली. या धरणामध्‍ये सध्‍या 36.74 वर्ग किलोमीटर पाणी साठवले जाते.

पुढील स्‍लाईडवर पाहा गिर्यारोहकांची धाडसी छायाचित्रे...