आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The World\'s 10 Strangest Railway Tracks Around The World

विचित्र आहेत हे 9 रेल्वे ट्रॅक, काही बाजारातून तर काही धावतात एअरपोर्टवरून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो रेल्वे ट्रॅकवर बनलेले थायलँडचा मॅकलाँग मार्केट) - Divya Marathi
(फोटो रेल्वे ट्रॅकवर बनलेले थायलँडचा मॅकलाँग मार्केट)
 
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 25 फेब्रुवारीला रेल्वे बजेट सादर केले. यानिमित्तावर आम्ही तुम्हाला जगभरातील 9 विचित्र रेल्वे रुट्सविषयी सांगणार आहोत. अनेक देश आपल्या चित्र-विचित्र रेल्वे ट्रॅकने प्रसिध्द आहेत. या देशांत काही रेल्वेचे मार्ग मार्केटमध्ये तयार करण्यात आले आहेत. तसेच, काही रेल्वे ट्रॅक विमानतळ, खोल टनल, समुद्र, नद्या यांच्यावरून वाकड्या-तिकड्या रस्त्याने जातात.
 
पहिल्या नजरेत या ट्रॅककडे पाहून आपल्याला विश्वास ठेवणे कठिण होते. परंतु हे ट्रॅक्स आपल्या अनोख्या अंदाजानेच लोकांना आकर्षित करतात. कदाचित यामुळेच, अनेकांना हे ट्रॅक्स पाहण्याची उत्सूकता लागलेली असते. आज आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला जगातील असेच 9 अमेझिंग रेल्वे ट्रॅक दाखवत आहोत.
 
मॅकलाँग मार्केट रेल्वे (थायलँड)
रेल्वे ट्रॅकवर बनलेले थायलँड चे मॅकलाँग मार्केट एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये. या मार्केटमध्ये पटरीवर लोक दुकाने मांडून सामान विकतात. रेल्वे आल्यानंतर लोक आपले सामान गोळा करून घेतात. येथील व्यापारी या रेल्वे पटरीवर भाजी, अंडी, मासे आणि इतर वस्तूसुध्दा विकतात.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 8 अशाच चित्र-विचित्र आणि आकर्षक रेल्वे ट्रॅकविषयी...