आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे सर्वाधिक विषारी झाड, त्याच्या जवळ जाण्यासही बंदी आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचीनील हे जगातील सर्वाधिक विषारी वृक्ष आहे. या झाडाची गिनिज बूक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे. हे वृक्षएवढे विषारी आहे ,की त्याच्या जवळ जाण्यसही बंदी आहे.
या झाडाजवळ सूचना फलक लावलेले आहेत. सफरचंदासारखे दिसणारे या झाडाचे फळ व्यक्तीने खाल्ल्यावर त्याचा मृत्यू होतो.
या विषारी झाडाचे नाव मँचीनील का आहे?
या झाडाचे शास्त्रीय नाव Hippomane mancinella आहे. मँचीलन (Manchineel) शब्द Manzanilla या स्पॅनिश शब्दापासून तयार झाला आहे. Manzanillaचा अर्थ 'little apple' म्हणजेच छोटे सफरचंद असा आहे.
कोलंबसने मँचीनीला मृत्यचे छोटे फळ म्हटले होते.
किस्टोफर कोलंबसने मँचीनीला 'manzanilla de l muerte' ( मृत्यूचे छोटे फळ ) हे नाव दिले होते.
या झाडाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...