आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीतील व्हेनिस नव्हे हे आहे यूरोप; येथे रस्ता नाही तर कार कुठून धावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकही रस्ता नाही म्हणून इटलीतील व्हेनिस शहर प्रसिद्ध आहे. येथे दळणवळणासाठी बोटीचा वापर केला जातो. असेच एक ठिकाण नेदरलंडमध्ये आहे. चीनी टूरिस्ट येथे मोठी गर्दी करतात.

नेदरलंडमधील सर्वात सुंदर शहर म्हणून गीथोर्न समजले जाते. गीथोर्नला ‘फेअरी टेल व्हिलेज’ असेही संबोधले जाते. ‘लिटिल व्हेनिस’मध्ये सर्वात जास्त चीनी पर्यटक दिसतात. वर्षभरात यांची संख्या 1.5 ते 2 लाख असते. डच फिल्म निर्माता बर्ट हन्सतरा यांनी त्यांच्या एका सिनेमात गीथोर्न दाखवले होते. त्यानंतर हे शहर चर्चेत आले होते.

पोलिस बोटीतून करतात पेट्रोलिंग...
शहराची लोकसंख्या जळपास 2,600 आहे. या लोकांकडे दळणवळणासाठी कार, टॅक्सी, मोटरसायकल असे कुठलेही वाहन नाही आहे. एका कालव्याच्या काठावर शहर वसले आहे. शहरात एकूण 180 लाकडी पूल आहेत. बोट हेच एकमेवर दळणवळणाचे साधन आहे. पोस्टमनच काय तर पोलिेस देखील बोटीतून पेट्रोलिंग करतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. नेदरलंडमधील सर्वात सुंदर शहर म्हणून गीथोर्न येथील निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...