आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • There Are Practical Lessons: World\'s First Sex School

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील एकमेव शाळा; येथे दिला जातो \'सेक्स\' करण्याचा होमवर्क!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षे होऊ शकली नसली तरी परदेशात खुलेआम सेक्सच्या चर्चा केल्या जातात. वयात आलेले मुले सेक्सबाबत स्वत:चे निर्णय स्वत: घेतात.

वियना येथील शाळेत विद्यार्थ्यांना 'सेक्स' करण्याचा होमवर्क दिला जातो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरं आहे.

वियना येथे जगातील एकमेव 'सेक्स स्कूल' आहे. एवढेच नाही तर येथे विद्यार्थ्यांनी शारीरिक संबंध कसे प्रस्थापित करावे, याबाबत व्यावहारिक ज्ञान दिले जात असल्याचा दावाही या स्कूलने केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून घ्या वियना येथील सेक्स स्कूलबाबत रोचक किस्से...