आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Practical Lessons Worlds First Sex School

विद्यार्थ्यांना दिला जातो प्रणयाचा होमवर्क; ही आहे जगातील एकमेव शाळा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्सविषयी विदेशात खुलेआम चर्चा केली जाते. वयात आलेले मुले सेक्स करण्याबाबत स्वत:चा निर्णय स्वत: घेतात. वियना येथील शाळेत विद्यार्थ्यांना 'सेक्स' करण्याचा होमवर्क दिला जातो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरं आहे.

वियना येथे जगातील एकमेव 'सेक्स स्कूल' आहे. एवढेच नाही तर येथे विद्यार्थ्यांना सेक्स कसा करावा, हे शिकवले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून घ्या वियना येथील सेक्स स्कूलबाबत रोचक किस्से...