आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे खराब असते डॉक्टरांचे हँडरायटिंग, हे आहे खास कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टरांनी लिहिलेले प्रिस्क्रीप्शन वाचून मेंदूल झणझण्या येतात. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्यातील मोजकेच शब्द वाचता येतात. पण डॉक्टर मुद्दाम असे खराब अक्षर काढत नसतात. यामागेही एक खास कारण आहे. 

डॉक्टरनेच दिले प्रश्नाचे उत्तर 
- एका सर्वेनुसार जगभरात सुमारे 7 हजार लोकांचा मृत्यू डॉक्टराचे अक्षर न समजल्याने चुकीचे औषध दिल्यामुळे होतो. 
- अनेकदा मेडिकल स्टोरवाल्यांनाही अक्षर समजले नाही, तर ते चुकीची औषधे देतात, असे समोर आले आहे. 
- औषध किती आणि किती वेळा द्यायचे आहे, हेही नेमके काय लिहिले ते कळत नाही. 
- पण डॉक्टरांचे अक्षर नेमके एवढे वाईट का असते, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी Quora वर हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एका डॉक्टरने स्वतः याचे उत्तर दिले. 

काय आहे Quora?
ही प्रश्नोत्तराची एक ऑनलाईन वेबसाईट आहे. यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. तसेच त्याला कोणीही उत्तर देऊ शकते. या साईटवर लोकांनी डॉक्टरांचे अक्षर एवढे खराब का असते असा प्रश्न केला. 

पुढील स्लाइडवर वाचा, काय सांगितले खराब हँडरायटिंगमागचे कारण...

 
बातम्या आणखी आहेत...