आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे टॉयलेटच्या फ्लशला असतात दोन बटन, हे ही घ्या जाणून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आजकाल प्रत्येकजण आपला वेळ मोबाईलवरच घालवतात. बरेचजण मोबाईलवर इतके व्यस्त असतात की, आसपासच्या गोष्टींचीही जाण नसते. अनेकवेळा असे होते की, आपल्यासमोर एखादी महत्त्वची गोष्ट असली तरीही त्याला फालतू समजतो. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत. 

 

का असतात फ्लशमध्ये दोन बटन...
तुम्ही जेव्हा टॉयलेटमध्ये असतात तेव्हा तुमची नजर फ्लशच्या बटनवर जात असेल. या बटनमागे काही ना काही कारण असते. या दोन्ही बटनामागे विशेष कारण असते. छोट्या बटनामुळे हाफ फ्लॅश होते. तर मोठे बटन प्रेस केल्यावर फुल फ्लश होते. या बटनामुळे तुमचे वाया जाणारे पाणी वाचते.

 

पुढील स्लाईडवर वाचा - अशाच काही वस्तूंच्या रहस्याबाबत...

बातम्या आणखी आहेत...