आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरखून पाहिले तरच कळेल या Photos मागचे सत्य, काहीतरी आहे लपलेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर अनेकदा असे फोटो शेयर केले जातात ज्यात लपलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नसतात. त्यासाठी बारकाईने ते फोटो पाहणे गरजेचे असते. हे फोटो पहिल्या नजरेत अगदी नॉर्मल वाटतात. पण निरखून पाहिल्यानंतर त्यात लपलेल्या गोष्टी आपण पाहू शकतो. असेच काही फोटो आपण आज पाहणार आहोत. हे फोटो नेमके कुठले आहेत याबाबत माहिती नाही, पण विविध सोशल साइट्सवर ठिकठिकाणी हे फोटो शेयर करण्यात आले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...