आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तुमचा विश्वास बसणार नाही, या बुचर शॉपमध्ये मानवी अवयव विकले जायचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही आतापर्यंत अनेक बुचर शॉप्स आणि मार्केट बघितले असतील. पण लंडनच्या प्रसिद्ध स्मिथफिल्ड मार्केटमधील या बुचर शॉपबद्दल तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. एवढेच नव्हे तर धक्काच बसेल. असे बुचर शॉप तुम्ही कधीही बघितले नसेल. भारतात तर असे शॉप राहुच शकत नाही.
या बुचर शॉपमध्ये मानवी अवयव विकले जायचे. विशेष म्हणजे ते खरेदी करणारे लोकही होते. ही कल्पनाच भयावह आणि किळस आणणारी आहे. या दुकानात मानवी हात, पंजे, पाय आणि इतर अवयव विकले जायचे. शिवाय त्यांना नावही अगदी साजेशे दिले होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, 'पेपर्ड ह्युमन अॅण्ड लेमन सॉसेस' आणि 'जावो कॉट ह्युमन थाय स्ट्रिक.'
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या दुकानाचे फोटो.... काय काय होते या दुकानात विकायला....
बातम्या आणखी आहेत...