आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत हिटलर, 1882 मधील केदारनाथ मंदिर, हे 15 Rare Pics नक्की बघा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक गोष्टीमागे त्याचा एक इतिहास असतो. तो इतिहास जाणून घेणे, त्याविषयी वाचन करणे अनेकांना आवडतं. छायाचित्रे इतिहास जिवंत ठेवतात. एका छायाचित्रातून अनेक घटनांचा मागोवा घेता येतो. इतिहासाचे पुरावे म्‍हणून आज छायाचित्रांचा खुबिने वापर केला जातो. संशोधनसाठी विविध प्रकारची छायाचित्रे पुरावा म्‍हणून वापरली जात आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशीच काही दुर्मिळे छायाचित्रे दाखवत आहोत, जी कदाचितच कधी तुमच्या बघण्यात आली असावीत. यातील प्रत्‍येक छायाचित्र काहीतरी माहिती देत आहे.
कोणती आहेत, ही दुर्मिळ आणि क्वचितच प्रसिद्ध झालेली छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...