आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-यात कैद झाले असे फोटोज, पाहणारेही पडले बुचकाळ्यात काय आहे हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्‍या रॉयल फोटोग्राफी सोसायटीने नुकतेच काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. मात्र या फोटोंना पाहून तुम्‍ही गोंधळात पडू शकतात. तुम्‍हाला वाटेल की, हे फोटो अॅनिमेटेड आहेत. मात्र तसे काही नसून हे फोटो अगदी खरेखुरे आहेत. यांना कॅप्‍चर करण्‍याची पध्‍दतही खूप मनोरंजक आहे. आता वरील फोटोचेच बघा, या फोटोला पाहून तुम्‍हाला वाटेल की, हा मानवी खोपडीचा फोटो आहे. मात्र वास्‍तवात हा एक बॅक्‍टेरिया आहे. या फोटोला टेरेसा जेगोदा यांनी मायक्रोग्राफीच्‍या मदतीने कॅप्‍चर केले आहे.
 
विज्ञानावर आधारीत आहेत फोटोज
- रॉयल फोटोग्रॉफी सोसायटीने इंटरनॅशनल सायन्‍स फोटो कॉम्पिटिशनसाठी असे हैराण करणारे फोटो शॉर्टलिस्‍ट केले आहेत.  एकूण 3563 एंट्रीमधून 5 जणांना विजेता घोषित करण्‍यात आले आहे.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, अशा आणखी काही फोटोबद्दल...
 
बातम्या आणखी आहेत...