आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष का देत नाहीत कंडोमला पसंती? वाचा काय असतात त्यांचे बहाणे सांगताहेत या महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधने किंवा पद्धती वापरता येतात. यांना गर्भनिरोधके असे म्हणतात. यामध्ये सर्वात प्रभावी गर्भनिरोधक म्हणजे कंडोम. खरं तर नको असणारी गर्भधारणा टाळणे ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. प्रणय करताना पुरुष कंडोमला पसंती देत नाहीत. कंडोम न वापरण्यासाठी पुरुष अनेक बहाणे करत असतात.
i-canhelp.in ने महिलांना नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना पुरुषांकडून कंडोम न वापरण्यासाठी कोणकोणते बहाणे ऐकावे लागतात, याचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
पुरुषांकडून कंडोम न वापरण्यासाठी कोणकोणते बहाणे ऐकावे लागतात, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये आणि शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...