आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरच्या Mistakes नव्हे, हे आहेत चटकन लक्ष वेधणारे स्कल्पचर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेच्या पोर्टलँडमध्ये स्थित सैमन माशाचे स्कल्पचर)
जगभरात असे अनेक स्कल्पचर आणि स्टॅच्यु आहे ज्यांना पहिल्या नजरेत पाहिल्यास डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काहीवेळा ही कंस्ट्रक्शनची चुक असल्याचाही भास होतो. परंतु ही चुक नसून वास्तवात बनवण्यात आलेले असतात. स्कल्पचर एक कला असून ते शहरा-शहरांत वास्तवात उभे आहे. आम्ही तुम्हाला आज जे स्कल्पचर दाखवणार आहोत, त्यातील काही इतके खास आणि सुंदर आहेत, की पाहून डोळे तृप्त होतात. हे स्कल्पचर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यांना इंजिनिरिंगचे आणि आर्टचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.
स्कल्पचरशी जोडले जातात स्कल्पचर-
अमेरिकेच्या पोर्टलँडमध्ये स्थित सैमन माशाचे स्कल्पचर पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक येतात. टुरिजझचे काही एक्सपर्टचे म्हणणे आहे, की एक चांगले स्कल्पचरची आठवण पर्यटकांच्या कायमस्वरुपी मनात राहते. सैमन माशाचे हे स्कल्पचर पोर्टलँडच्या टॉप अॅट्रॅक्शनपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच अनोखे आणि लक्षवेधी स्कल्पचर...