आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भारतातील 5 सर्वात सुंदर बीच, जगभरात आहे यांची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत सौंदर्याच्या बाबतीत अनेक देशांना पछाडू शकतो. मग त्यात झरे असो अथवा अन्य कोणतेही पर्यटन स्थळ. भारतात अनेक सुंदर बीचदेखील आहेत. हे बीच पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होत असते. येथे केवळ भारतातील नव्हे तर जगभरातून पर्यटक येतात. 
 
आरामबोल बीच- 
हे समुद्र गोव्याचे प्रसिध्द पर्यटनस्थळ आहे. उत्तर गोव्यात असलेल्या हे बीच आपल्या मोकळ्या वातावरणासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. छोटे खडक, जंगल आणि स्वच्छ पाण्याचे झरे आणि वटवृक्षाची झाडे याच्या सौंदर्यात आणखीच भर घालते. येथे दरवर्षी जगभरातून लोक पोहोचतात. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भारतातील आणखी 4 सुंदर समुद्र...