(1913मध्ये काढलेला फोटो)
1930च्या दशकात फोटोग्राफीसाठी कलर सिनेमांचा अविष्कार झाला होता. परंतु त्यापूर्वी एका वेगळ्या तंत्रज्ञानाने कलर फोटो काढण्यास सुरुवात झाली होती. त्या तंत्रज्ञानाचे नाव 'ऑटोक्रोम' होते. तरीदेखील 1910च्या आसपास याची माहिती खूप कमी लोकांना होती. म्हणून त्या काळातील सर्वाधिक फोटो ब्लॅक अँड व्हाइट मिळायचे. परंतु ऑटोक्रोमचे पेटेंट 1903मध्ये लुमियर बंधुंनी केले होते. मार्केटमध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदा मार्केटमध्ये पोहोचले होते.
या तंत्रज्ञानाने काढलेले काही फोटो अलीकडेच इंटरनेटवर खूप शेअर झाले. याला तेव्हाचे Rare Photosसुध्दा म्हटले जायचे. हे फोटो मेरविन ओ गेरमॅनने ब्रिटनमध्ये काढले होते. तिने
आपली मुलगी क्रिस्टनीचे सुंदर फोटो काढले होते. गोरमॅन इंजिनिअर होती. 1958मध्ये तिचे निधन झाले, त्यानंतर तिच्या मुलीविषयी काहीच माहिती समोर आली नाही.
काय आहे ऑटोक्रोम तंत्रज्ञान-
ऑटोक्रोम तंत्रज्ञानमध्ये फिल्म नव्हती. याच ठिकाणी एक ग्लास आणि प्लेट होती. त्याच्या एक परातीवर पोटॅटो स्टार्च लावलेले होते. याच प्लेटवर ऑब्जेक्टने रिफ्लेक्ट होऊन लाइट्स कैद होत असे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1913मध्ये काढण्यात आलेले सुंदर PHOTOS...