आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात कैद झाले असे अजब फोटो, पाहून थांबणार नाही हसू....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळेची बचत करण्यासाठी लोक विमाणाचा प्रवास निवडतात. परंतु, विमानात अनेक वेळा काही लोक अशा अशा काही हरकती करतात, ज्यामुळे इतरांना त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला विमानातील असेच काही फोटो दाखवणार आहोत, ज्यात कुणी खिडकीत सॉक्स सुकवत आहे, तर कुणी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो सोशल साइट्वरही शेअर झालेले आहेत. आता हा पहिलाच फोटो पाहा तो विमानाताली व्यक्ती कसा आपल्या बदकासोबत मस्ती करत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा असेच आणखी काही मजेदार फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...