आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातील हे असे फोटो कधीच कोणालाही दाखवू शकणार नाही नवरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रँड वेडिंग हे प्रत्येक नवरीचे स्वप्न असते. नटून थटून कॅमेऱ्यासमोर आपल्या जीवनातील महत्त्वाचे क्षण कॅमेऱ्यात टिपताना पाहणे प्रत्येक तरुणीला आवडत असते. पण अनेकदा लग्नात काही असे फोटो क्लिक होत असतात, जे नवरींना स्वतःदेखिल पाहायला आवडत नसते. 

व्हायरल होत आहेत विचित्र फोटो.. 
सध्या सोशल साइट्ससह अनेक वेबसाईट्सवर असे अनेक फोटो व्हायरल आहेत, जे पाहून तुम्ही तुमच्या लग्नात असे फोटो मिळणार नाही याची काळजी घेऊ शकतात. ब्रायडल फोटोग्राफीच्या इतिहासात कदाचित हे फोटो कधीही कोणीही लक्षात ठेवणार नाही. कधी कभी विचित्र पोज देणे तर कधी कपड्यांनी धोका दिल्याने चर्चा होत असतात. असेच काही फोटो आपण आज go social नावाच्या वेबसाईटने जारी केले आहे. तुम्हीही घ्या या फोटोंचा आनंद. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही गमतीशीर फोटो...
बातम्या आणखी आहेत...