आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातच नाही, तर जगातसुद्धा असे चमत्कारिक दृशे, व्हायरल झालीत Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाटते की याचे सगळे लुटले गेलेय. - Divya Marathi
वाटते की याचे सगळे लुटले गेलेय.
सगळ्यांना माहितीय भारतीय प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम आणि खास असतात. भारतीयांचे किस्से पण मजेदार आणि विचित्र  असतात. परंतु या बाबतीत पण असे भरपूर देश आहेत. जे भारतारपेक्षा मागे नाहीत. जगातील काही गाड्यांचे मागचे स्लोगन आणि नंबर प्लेट आहेत. ते पाहून तुम्ही तुमचा हसू रोखू शकणार नाही.  ही फोटो आजकाल सोशल साईट्सवर खूप व्हायरल होतात. छंद हा काही ही करायला लावतो...  
साधारणतः लोक गाड्यांवर फॅन्सी नंबर टाकतात. त्याचाही लोकांना खूप छंद असतो.  तर काही जणांना मजेशीर जोक्स तर काहींना स्वतःच स्टायलिश नाव लिहायला आवडते. तर काहीतरीच नवीन स्लोगन लिहलेला आढळतो. ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित होते. आता या फोटोलाच बघा. एका भाऊसाहेबाने गाडीवर लिहले आहे. 'IM LOST' .आता हा छंद का कमी आहे राव... 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन स्लोगन आणि नंबर प्लेट फोटो बघा ...
 
बातम्या आणखी आहेत...