आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोलमाल है भाई सब गोलमाल है', पाहा डोके चक्रावून टाकणारे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही छायाचित्रे नजरेला धोका देणारी असतात. परंतु ही छायाचित्रे आपले चांगले मनोरंजन सुध्दा करतात. काही तर लोटपोट हसण्यास भाग पाडतात.योग्य अँगल आणि लोकेशन लक्षात घेऊनच ही छायाचित्रे क्लिक करण्यात आली आहेत. आज जेे छायाचित्रे तुम्हाला दाखवणार आहोत, ते क्लिक केल्यानंतर त्यांचा अर्थच बदलला आहे. ही छायाचित्रे वेगळेच कहानी सांगत आहेत. कारण याला साथ आहे, ती परफेक्ट टायमिंगची.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक झालेली खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...