आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाईक चालवताना क्लिक झाली अशी काही Photos जे पाहून तुम्ही हसू नाही रोखू शकणार..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला सर्व माहिती आहे की, इंटरनेट हे असे माध्यम आहे की कोणालाही कुठेही लवकरात लवकर लोकप्रिय करत असते. मग ते व्हिडीओ असो की फोटोज, अनेकवेळा इंटरनेटवर अशी फोटोज अपलोड केली जातात. जी दिसायला आगळीवेगळी दिसत असतात. तसेच पाहता पाहता ही फोटोज तत्काळ व्हायरल होतात.  आज आम्ही तुम्हाला काही मोटारसायकलवरील क्लिक झालेली फोटोज दाखवणार आहे.ते पाहून तुम्ही तुमचा  हसु नाही रोखू शकणार, पाहा व्हायरल झालेली Photos... 
 
सोशल साईट्सवर ही फोटोस यादिवसांमध्ये खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लोकांचे आगळेवेगळे अंदाज कॅप्चर झाली आहे. आता या फोटोलाच पाहा, कशाप्रकारे धमाल करतांना ही जोडी दिसत आहे. विशेष म्हणजे बाईक चालवणाऱ्या भाऊंचा अंदाज निराळाच आहे. पण त्याला एवढेही माहिती नाही की मध्ये मुल बसले आहे म्हणून जरा विचार करा काय झाले असेल त्या मुलाचे. कोणीतरी यांच फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता जोरदार व्हायरल झाली ही photos... 

  पुढील स्लाईडवर पाहा अशी काही  Photos .... 
बातम्या आणखी आहेत...