आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • These Hilarious Photos Which Prove That Nothing Is Impossible For An Indian Woman

PHOTOS: भारतीय महिलांचा असा अंदाज, यापुर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः लोकांना असे वाटते की, भारतीय महिला या अबला असतात. पुरुष प्रधान देशात महिलांवर अनेक बंधन असतात. परंतु हे फोटोज पाहून तुमचा भ्रम दूर होईल. तुम्ही पाहिले आहेत का भारतीय महिलांचे असे Photos...

भारतीय महिलांचे असे फोटोज तुम्ही कधी पाहिले नसतील. काही फोटोज पाहून तुम्हाला हसू येईल तर काही फोटो पाहून तुम्ही अवाक् राहाल. परंतु हे पाहून कळते की, भारतीय महिलांसाठी काहीच अशक्य नाही. पहिल्या फोटोमध्ये महिला एका योध्द्या प्रमाणे तलवार अडकवून उभी आहे. पुढील फोटोमध्ये वेगवेगळ्या रुपातील महिला तुम्हाला दिसतील...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भारतीय महिलांचे असेच काही फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...