आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भारताच्या 20 सर्वात सुंदर व्हॅली, मात्र आहेत पाक व्याप्त काश्‍मीरमधेे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुंजा व्हॅली. - Divya Marathi
हुंजा व्हॅली.
आम्ही तुम्हाला पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील 20 व्हॅलीचे फोटोज दाखवणार आहोत. या व्हॅलीचे सुंदर अशी छायाचित्रे आहेत. सरकारी नोंदीनुसार, हा सर्व भाग भारताचा हिस्सा आहे. मात्र त्यावर पाकिस्तानचा कब्जा आहे. पाहा अशीच काही PHOTOS...
हे सर्व व्हॅली पाक व्याप्त काश्‍मीरच्या गिलगित-बल्टिस्तान क्षेत्रात आहे. गिलगिट-बाल्टिस्तान काश्‍मीरचा सर्वात सुंदर भाग मानला जातो. यात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. जगातील सर्वात उंच पर्वतीय शिखरांपैकी काही या भागात आहे. या व्यतिरिक्त तलाव व नद्याही आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील व्हॅलीचे अप्रतिम PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...